पतित पावन

पूर्वजांचा वारसा कायम राखुया। जन्म भूमी हीच कर्म भूमी बनवूया ॥

"म्हणून, नोकरी मागणारा मराठी माणूस नाही तर नोकरी देणारा मराठी माणूस बनवूया आणि भविष्यातील पुढची पिढी हि व्यावसायिक घडवूया."

लेवा पाटीदार

व्यापारी समुदाय

आम्ही लेवा पाटीदार समाजाकरता उद्योजक आणि कृषी क्षेत्रात विकास करण्यासाठी मोहिमेवर सुरु केली आहे.

॥ लेवा सप्तपदी ॥

वधू आणि वर सूची नोंदणी विनामूल्य आहे

नोंदणी पूर्ण झाल्यावर सुधारित यादी प्रत्येक महिन्याला व्हॉट्सॲपद्वारे प्रत्येकाला पाठवली जाईल